जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट - फक्त एका व्यक्तीकडेच!

Intern
Jun 28,2025


जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असतात.


साधारणपणे A, B, AB आणि O हेच रक्तगट आपल्याला परिचित आहेत.


मात्र आज आपण अशा एका रक्तगटाबद्दल जाणून घेणार आहोत, जो संपूर्ण जगात फक्त एका व्यक्तीकडेच आढळला आहे.


या अनोख्या रक्तगटाचा शोध शास्त्रज्ञांना 2025 मध्ये लागला.


या रक्तगटाचे नाव 'ग्वाडा निगेटिव्ह' ठेवण्यात आले.


इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन (ISBT) ने या रक्तगटाला मान्यता दिली आहे.


हा दुर्मिळ रक्तगट 68 वर्षीय एका महिलेच्या शरीरात आढळला आहे.

(Disclaimer- वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story