डोळ्यांची पापणी लवताच माणूस जळून खाक होईल इतकं भयानक असतं सूर्याचं तापमान

Published by: Zee Team | Jan 07, 2024

पृथ्वीवरील आग 450 ते 3000 अंश सेल्सियस इतकी उष्ण असू शकते.

Published by: Zee Team | Jan 07, 2024

वितळत्या धातूचे तापमान 3000 ते 3500 अंश सेल्सिअस पर्यंत असते.

Published by: Zee Team | Jan 07, 2024

पृथ्वीचा गाभा ज्याला इंग्रजीत कोअर ऑफ द अर्थ म्हटले जाते, त्याचे तापमान 5 हजार अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असते.

Published by: Zee Team | Jan 07, 2024

आकाशातून पृथ्वीवर कोसळणाऱ्या वीजेचं तापमान 27 हजार अंश सेल्सिअस इतकं असतं.

Published by: Zee Team | Jan 07, 2024

आता विचार करा पृथ्वीसह अख्ख्या सूर्यमालेला ऊर्जा देणाऱ्या सूर्याचं तापमान किती असेल.

Published by: Zee Team | Jan 07, 2024

सूर्याच्या गर्भाचे तापमान 15 लाख अंश सेल्सिअस आहे. तर बाहेरून सूर्य 10,000 अंश सेल्सिअस इतका उष्ण आहे.

Published by: Zee Team | Jan 07, 2024

सूर्य ग्रहामुळे पृथ्वीवर सजीवाचे अस्तित्व टिकून आहे. सूर्य हा पृथ्वीला उर्जा देणारा ग्रह आहे.

Published by: Zee Team | Jan 07, 2024

VIEW ALL

Read Next Story