स्टेनली हॉटेल

हे हॉटेल टूरिस्टसाठी सुरु आहे. मात्र या ठिकाणी पॅरानॉमल एक्टिव्हिटी रेकॉर्ड झाल्याची माहिती आहे.

ग्रँड हयात, ताईपे

असं मानलं जातं की, या हॉटेलपूर्वी या ठिकाणी जेल असायचं.

बँफ स्प्रिंग हॉटेल

1888 मध्ये बनलेल्या या हॉटेलमध्ये लोकांनी भूत पाहिल्याचं म्हटलं जातं.

हॉल्मस हॉटेल, नॉर्वे

1926 मध्ये या हॉटेलमध्ये एका महिलेने फाशी लावून घेतली होती.

रसेल हॉटेल, ऑस्ट्रेलिया

या हॉटेलच्या अनेक रूममध्ये भूत दिसल्याच्या गोष्टी समोर आहेत.

हेवर कॅसल, इंग्लंड

हे हॉटेल सुरु असून या ठिकाणी पॅरानॉमल एक्टिव्हिटी जाणवली आहे.

क्रिसेंट हॉटेल एन्ड स्पा

1886 मध्ये बनलेल्या या हॉटेलला भयानक मानलं जातं.

हॉरर हॉटेल्स

भूताप्रेताच्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत बऱ्याच ऐकल्या असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला भयानक हॉटेल्सविषयी माहिती देणार आहोत.

VIEW ALL

Read Next Story