जगातील सर्वात आळशी प्राणी, काही मीटर जाण्यासाठी लावतात 2 ते 3 तास

Soneshwar Patil
Jul 03,2025


आपण आपल्या आजूबालूला अनेक प्राणी पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का कोणता प्राणी सर्वात हळू चालतो.


आज आम्ही तुम्हाला अशा प्राण्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना काही मीटर जाण्यासाठी अनेक तास लागतात.


यामध्ये प्रथम गोगलगाय येते. कारण तिच्या अंगावर असणारे कवच तिला पुढे जाण्यास अडथळा आणते.


दुसऱ्या नंबरवर Starfish आहे. जी एका तासात फक्त 15-20 सेंटीमीटर अंतर पार करते.


तिसऱ्या नंबरवर Gila Monster चे नाव आहे. जे एका तासात 2 किमीचे अंतर पार करतात.


चौथ्या नंबरवर Banana Slug आहे. ही एका तासात 0.3 किमी अंतर पार करते.


सर्वात शेवटी Sloth चे नाव आहे. हा एक फूट प्रति मिनिट प्रमाणे अंतर पार करतो.

VIEW ALL

Read Next Story