भारत – 1947 मध्ये ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले.
फक्त भारतच नाही, या पाच देशांचाही स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्टलाच असतो.
कॉंगो (रिपब्लिक ऑफ कॉंगो) – 1960 मध्ये फ्रान्सपासून स्वातंत्र्य.
बहारीन – 1971 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
उत्तर कोरिया – 1945 मध्ये जपानपासून मुक्ती.
लिश्टनस्टाईन – 1940 पासून राष्ट्रीय दिवस, जो प्रिन्स फ्रान्झ जोसेफ II यांच्या वाढदिवशी साजरा होतो.
दक्षिण कोरिया – 1945 मध्ये जपानी सत्तेतून मुक्ती.