जगातील 10 सर्वात स्वच्छ देश, शोधूनही सापडणार नाही धूळ

Pooja Pawar
May 30,2025


डेनमार्क हा देश जगातील सर्वात स्वच्छ देशांच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे. त्याला स्वच्छतेच्या बाबतीत 67.9 पॉईंट्स आहेत.


स्विझर्लंड या देशाला स्वच्छतेच्या बाबतीत 68 पॉईंट्स मिळाले आहेत. हा जगातील 9 व्या क्रमांकाचा स्वच्छ देश आहे.


ऑस्ट्रेया हा देश जगातील सर्वात स्वच्छ देशांच्या यादीत 8 व्या क्रमांकावर आहे. त्याला स्वच्छतेच्या बाबतीत 69 पॉईंट्स आहेत.


नॉर्वे हा उत्तर यूरोपातील एक देश असून याने स्वच्छतेच्या बाबतीत 70 पॉईंट्स मिळवले आहेत.


स्वीडन स्वच्छतेच्या बाबतीत 6 व्या स्थानावर आहे. त्याला 70.5 पॉईंट्स आहेत.


युनाइटेड किंगडम या लिस्टमध्ये 5 व्या स्थानावर असून त्याला स्वच्छतेच्या बाबतीत 72.7 पॉईंट्स आहेत.


फिनलँडला EPI द्वारे जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये 73.7 पॉईंट्स आहेत.


जर्मनी हा देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात स्वच्छ देश आहे. त्याला स्वच्छतेच्या बाबतीत 74.6 पॉईंट्स मिळाले आहेत.


लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर लक्समबर्ग हा देश असून त्याला स्वच्छतेच्या बाबतीत 75 पॉईंट्स आहेत.


एस्तोनिया या देशाला स्वच्छता आणि पर्यावरण स्वास्थ्यच्या बाबतीत 75.3 पॉईंट्स असून हा जगातील सर्वात स्वच्छ देश आहे.


हे सर्व पॉईंट्स आणि माहिती EPI (Environmental Performance Index) म्हणजेच द्वारे जाहीर करण्यात आले आहेत.

VIEW ALL

Read Next Story