'हा' धातू इतका महाग, एका ग्रॅममध्ये येईल अर्धा किलो सोनं!

चांदी

दहाव्या स्थानी आहे, चांदी. यासाठीची किंमत आहे 1,902.08 रुपये.

ऱ्हेनियम

नवव्या स्थानी आहे, ऱ्हेनियम. यासाठी मोजावे लागतात अवघे 3,912.17 रुपये.

ओस्मियम

आठव्या स्थानी येणारा महागडा धातू आहे ओस्मियम. या धातूची किंमत आहे £314.37 म्हणजे 33,294.02 रुपये.

रुथेनियम

सातव्या स्थानावर येणारा धातू आहे रुथेनियम. या धातूची किंमत आहे £365.41 म्हणजेच 38,699.51 रुपये.

प्लॅटिनम

सहाव्या स्थानावर आहे प्लॅटिनम. भारतीय परिमाणानुसार शुद्ध प्लॅटिनमची किंमत आहे 75,013.72 रुपये.

पलेडियम

महागड्या धातूंमध्ये पाचव्या स्थानी आहे, पलेडियम. या धातूची किंमत आहे £762.51 म्हणजे 80,743.40 रुपये.

सोनं

चौथ्या क्रमांकावर सोनं येत असून, याची किंमत आहे £1,584.09 साधारण 1,67,741.64 रुपये.

ऱ्होडियम

तिसऱ्या क्रमांकाचा महागडा धातू आहे ऱ्होडियम. या धातूची किंमत आहे £3,299.81 म्हणजेच 3,49,422.60 रुपये.

इरिडियम

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा महागडा धातू आहे, इरिडियम. याची किंमत £3,536.10 म्हणजेच 3,74,451.42 रुपये इतकी आहे.

कॅलिफोर्नियम

जगातील सर्वात महागडा धातू आहे, कॅलिफोर्नियम; £868,070.00 म्हणजेच 9,19,51,356.43 रुपये म्हणजे 32 लाख 42 हजार रुपये प्रतीग्रॅम इतकी आहे. (वरील किंमत शुद्ध धातू परिमाणानुसार असून, दर दिवशीच्या सराफा बाजारात हे दर बदलत राहतात.)

VIEW ALL

Read Next Story