किड्याला हात लावताच हॉलिवूड अभिनेता जेमी डोर्नन (Jamie Dornan) हार्ट अटॅक आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. फिफ्टी शेड्स ऑफ ग्रेमधून हा अभिनेता लोकप्रिय झाला.

जेमी डोर्ननने ज्या किड्याला हात लावला तो किडा अत्यंत विषारी आहे.

हा विषारी किडा म्हणजे केसाळ सुरवंट आहे.

98 % सुरवंटाचे केस हे विषारी असतात.

मानवी शरीराला यांचा नकळत स्पर्श जरी झाला तरी त्वचेची आग होते.

विषारी सुरवंटामुळेअनेकांना हृदयविकाराचा झटका येतो.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार लोनोमिया ऑब्लिक्वाला जगातील सर्वात विषारी सुरवंट आहे.

VIEW ALL

Read Next Story