गरुडाने अख्खं हरिणच उचलून नेलं; पाहा थरकाप उडवणारं दृश्य

Published by: Zee Team | Jan 26, 2024

व्हायरल दृश्य

सोशल मीडियावर क्षणाक्षणाला अनेक व्हिडीओ, फोटो, रील्स व्हायरल असतात. अनेकदा ही माहिती आपल्याला हैराण करून सोडते.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

गरुडाची शिकार

असाच एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये एक गरुड हवेत झेपावताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या गरुडानं चोचीमध्ये चक्क एक हरिण पकडलं आहे.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

गरुड हरिणाला उचलून नेतो

हरिण आणि गरुड या दोघांच्याही आकाराचा विचार करायचा झाल्यास गरुड हरिणाला उचलून नेऊच कसं शकेल याचा प्रश्न तुम्हाला पडलाय का?

Published by: Zee Team | Jan 26, 2024

दृश्य अवाक् करणारी

ट्विटरवर @ScienceGuys_ या अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ वारंवार शेअरही केला जात आहे. कारण, त्यामध्ये दिसणारी दृश्य अवाक् करणारी आहेत

Published by: Zee Team | Jan 26, 2024

वास्तव

अनेकांनीच या व्हिडीओवर कमेंट करत या पृथ्वीवर एक जीव जगण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो हे वास्तवही सर्वांसमोर आणत अन्नसाखळीचं महत्त्वं पटवून दिलं.

Published by: Zee Team | Jan 26, 2024

छाया सौजन्य

छाया सौजन्य- व्हिडीओ स्क्रीनग्रॅब / twitter@ScienceGuys_

Published by: Zee Team | Jan 26, 2024

VIEW ALL

Read Next Story