सौदीतील पहिल्या पुरुष रोबोटचं महिला रिपोर्टरसोबत 'घाणेरडं' कृत्य, Video व्हायरल

Published by: Zee Team | Mar 08, 2024

उद्घाटन कार्यक्रम सुरु असताना रोबोटने लाईव्ह रिपोर्टिंग करत असलेल्या महिलेबरोबर घाणेरडं कृत्य केलं.

Published by: Zee Team | Mar 08, 2024

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पुरुष रोबोट अचानक त्याच्या समोर उभ्या असलेल्या महिला रिपोर्टरला बॅड टच करताना दिसतोय.

Published by: Zee Team | Mar 08, 2024

अचानक झालेल्या या बॅड टचने महिला रिपोर्टर हैराण झाली. तीने हाताने रोबोटला असं न करण्यास सांगितलं.

Published by: Zee Team | Mar 08, 2024

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 8 लाख वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे.

Published by: Zee Team | Mar 08, 2024

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या रोबोटसाठी वापरण्यात आलेल्या तंत्रत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा व्हिडिओ @TansuYegen अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

Published by: Zee Team | Mar 08, 2024

व्हिडिओ शेअर झाल्यानंतर युजर्समध्ये वाद निर्माण झाला आहे. काही युजर्सच्या मते रोबोटची ही नैसर्गिक कृती होती. तर काहींच्या मते सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असून शकतो.

Published by: Zee Team | Mar 08, 2024

VIEW ALL

Read Next Story