इथे लोक सर्वाधिक धर्म बदलतात; या धर्माकडे होतात आकर्षित

Neha Choudhary
Apr 01,2025


जगभरात लोक नेमकं कोणत्या धर्माचे सर्वात जास्त पालन करतात हे सांगणे कठीण आहे.


सध्या इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षामध्ये झपाट्याने वाढत आहे.


एका अहवालानुसार ब्रिटनमध्ये दरवर्षी सुमारे 6 हजार लोक इस्लाम धर्म स्वीकारतात.


ब्रिटनमध्ये महिला सर्वाधिक इस्लाम धर्म स्वीकारतात.


द हफिंग्टन पोस्टच्या मते, असा अंदार आहे की, दरवर्षी अंदाजे 20,000 अमेरिकन लोक इतर धर्मातून इस्लाम स्विकारतात.


प्यू रिसर्चनुसार, इतर धर्मांपेक्षा अमेरिकेत इस्लाम स्वीकारणाऱ्यांची संख्या ही या धर्म सोडणाऱ्या अमेरिकन मुस्लिमांच्या संख्येइतकीच आहे.


तर हाँगकाँगमध्ये सर्वाधिक लोक हे धर्म बदलतात.


इथे बहुतेक लोक ख्रिश्चन आणि बौद्ध आहेत, जे मोठ्या संख्येने आपला धर्म सोडत आहेत.

VIEW ALL

Read Next Story