मुले किती वर्षांपर्यंत विमानात करू शकतात मोफत प्रवास?

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2025

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण विमानातून प्रवास करू शकतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2025

मात्र, बस, रेल्वे पेक्षा जास्त रुपये हे विमान प्रवास करण्यासाठी लागतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2025

रेल्वेमध्ये 7 वर्षांपर्यंत मुलांना तिकीट काढण्याची गरज नाही. पण विमानात किती वर्षांपर्यंत मुलांना मोफत प्रवास आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2025

विमान कंपन्यांच्या नियमानुसार, 2 वर्षांपर्यंतच्या मुलांना विमानामध्ये तिकिटांचे पैसे द्यावे लागत नाहीत.

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2025

परंतु, काही कंपन्यांमध्ये तुम्हाला 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी तिकिटे खरेदी करावी लागू शकतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2025

यामध्ये मुलांच्या विमान तिकिटांची किंमत ही 1200 ते 2000 रुपयांपर्यंत असू शकते.

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2025

आंतरराष्ट्रीय प्रवास करताना तुम्हाला 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी तिकिटे खरेदी करावी लागतील. सोबत त्यांचे ओळखपत्र ठेवावे लागेल.

Published by: Soneshwar Patil | Jul 31, 2025

VIEW ALL

Read Next Story