फोटोशूटमुळे खळबळ

लॉरेन ही एक बँकर आहे आणि तिच्या या फोटोशूटमुळे इंटरनेटवर खळबळ माजली आहे.

पण ते एक स्वातंत्र्य आहे...

या घटस्फोटाबद्दल ती म्हणाली की, लोक घटस्फोटाला वाईट, वेदनादायक आणि कठीण समजतात. पण ते एक स्वातंत्र्य आहे. शिवाय मी माझ्या दोन्ही मुलांचं संगोपन पतीसोबत करणार आहे त्यामुळे तिचा त्रास थोडा कमी होणार आहे.

आई केली मदत

लॉरेनला घटस्फोटचं फोटोशूट करण्यासाठी तिची आई फेलिसिया बोमन हिने मदत केली. या फोटोशूटदरम्यान आपल्या लग्नाचा ड्रेस जाळला.

घटस्फोटाचा निर्णय

सप्टेंबर 2021 मध्ये, पती-पत्नीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

10 वर्षांचा संसार मोडला

ऑक्टोबर 2012 मध्ये तिचं लग्न झालं होतं.10 वर्षांनी तिने पतीला घटस्फोट दिला.

काय नाव आहे तिचं ?

लॉरेन ब्रुक असं या महिलेचं नाव असून ती 31 वर्षांची आहे.

घटस्फोटाचंही फोटोशूट

या महिलेनं चक्क घटस्फोटाचंही फोटोशूट केला.

घटस्फोटाचंही फोटोशूट

अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेचं 10 वर्षापासूनचं लग्न मोडलं. घटस्फोट झाल्यानंतर ती दुःखी व्यक्त न करता आनंद साजरा केला.

VIEW ALL

Read Next Story