मस्तच! फक्त 1 लाख रुपयांमध्ये फिरा हे 8 देश

Published by: Zee Team | Apr 24, 2024

नेपाळ

नेपाळ हा आपला शेजारी देश असून, हिमालयाच्या कुशीत दडलेला हा देश तेथील नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

श्रीलंका

श्रीलंका हा भारताच्या खूप जवळचा देश. तुम्ही इथं 1 लाख किंवा त्याहून कमी खर्चातही पोहोचू शकता.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

भूटान

हिमालयाच्या कुशीत असलेला आणखी एक देश भूटानही तुम्ही 1 लाख रुपयांच्या खर्चात फिरू शकता.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

थायलंड

थायलंड हा देश तेथील विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि नाईटलाईफसाठी प्रसिद्ध आहे. तिथं लाखाभराच्या खर्चात फिरता येतं.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

व्हिएतनाम

व्हिएतनाम हा देश आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. इथं तुम्हाला एक लाखांहून कमी खर्चात भेट देता येते.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

कंबोडिया

कंबोडियामध्ये जाऊन तुम्ही अंगकोर वाट सारख्या मंदिरांना भेट देऊ शकता.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

मलेशिया

एक लाखांहून कमी खर्चात फिरता येण्याजोगा आणखी एक देश म्हणजे मलेशिया.

Published by: Zee Team | Apr 24, 2024

इंडोनेशिया

इंडोनेशिया हा आणखी एक सुंदर देशही 1 लाखांहून कमी खर्चात तुम्ही फिरून येऊ शकता. (सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)

Published by: Zee Team | Apr 24, 2024

VIEW ALL

Read Next Story