जिथं नागरिक नाईलाजानं देश सोडून या काळात परदेशातही जाऊ शकतात. हवामान तज्ज्ञांच्या मते अज़ोरेस हाई (Azores High) च्या कारणामुळं युकेमध्ये ही परिस्थिती उदभवली आहे.
युकेमध्ये जूनच्या सुरुवातीला आणि जुलै महिन्याच्या मध्यावरही अशाच उष्णतेच्या लाटा येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मे महिन्यात युकेमध्ये परिस्थिती आणखी बिघडणार असून, नागरिकांना हा तडाखा सळो की पळो करून सोडणार आहे.
सध्या युकेच्या काही भागांत हिमवृष्टी सुरु आहे. पण, लवकरच हे चित्र पालटणार असून, इथं उष्णतेची तीव्र लाट य़येणार आहे.
हा देश म्हणजे युके अर्थात युनायटेड किंग्डम. इथं आतापासूनच नागरिकांनी समुद्रकिनारी येत उष्ण वातावरणातून पळ काढण्यास सुरुवात केली आहे.
किंबहुना येत्या काळात तेथील परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते असं हवामाना विभागाचं म्हणणं आहे.