फेस्टिव्हल

पुरुषांच्या Private Part चा फेस्टिव्हल? जगातल्या धक्कादायक प्रथा पाहून डोकं चक्रावेल

प्रथा आणि परंपरा

जगभरात अनेक अशा प्रथा आहेत ज्याचं वास्तव समोर येताच त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं.

कंबोडिया

मुलींच्या मासिकपाळीच्या वेळी कंबोडियामध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र झोपड्या तयार केल्या जातात.

मदागास्कर

मदागास्कर येथील मालागासी जमातीत तर, चक्क पूर्वजांचे पुरलेले मृतदेह बाहेर काढून ते कापडात गुंडाळले जातात.

जपान

जाणून आश्चर्य वाटेल, पण जपानमध्ये पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टचा फेस्टिव्हल साजरा केला जातो. इथं एक परेडच निघते.

टिडोंग जमात

इंडोनेशिया आणि मलेशियाच्या टिडोंग जमातीत नवविवाहित दाम्पत्याला तीन दिवस बाथरुमचा वापर करण्यास बंदी असते.

केनिया

टांझानिया, केनिया येथील मासाकी जमातीमध्ये शुभ प्रसंगी गायीचं रक्त पितात असं म्हटलं जातं.

चीन

प्रसूती सुलभ होण्यासाठी चीनमध्ये पती- गरोदर पत्नीला पेटत्या निखाऱ्यांवर अनवाणी चालावं लागतं.

भारत

इथं भारतातही अनेक ठिकाणी वरुणराजा प्रसन्न व्हावा अर्थात पाऊस पडावा यासाठी चक्क बेडकांचं लग्न लावलं जातं. ज्यानंतर त्यांना तलावात सोडण्याची प्रथा आहे.

इंडोनेशिय

इंडोनेशियामध्ये दानी समुदायात अशी प्रथा आहे की, कुटुंबात एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास महिलांना बोटाचा लहानसा भाग कापावा लागतो.

VIEW ALL

Read Next Story