पृथ्वीची फिरण्याची दिशा बदलली तर संपूर्ण जगात मोठा विध्वंस निर्माण होईल.

Feb 26,2024


पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी 365 दिवसात सूर्याभोवती आणि 24 तासांत स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते.


पृथ्वीची फिरण्याची दिशा बदलली तर दिवस आणि रात्र चक्र उलट होईल.


सूर्य पश्चिमेला उगवेल आणि पूर्वेला मावळेल.


मोसमी वार्‍यांमुळे पाऊस पडतो. पृथ्वी उलट फिरल्यास हा पाऊसच पडणार नाही.


अचानक हवामानात बदल होईल. भयानक उष्णता निर्माण होऊन पृथ्वीवरील बर्फ वितळेल.


पृथ्वी 1600 KM प्रति तास वेगाने फिरत असते.

VIEW ALL

Read Next Story