सूर्यमालेतून सूर्यच गायब झाला तर? कल्पना करून तर पाहा

Published by: Zee Team | Dec 14, 2023

पृथ्वीच्या 109 पट मोठापृथ्वीपासून सूर्य जवळपास 15 कोटी किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. पण, हे अंतर कमी होतंय हे मात्र विसरून चालणार नाही.

आकारमानानुसार पाहायचं झाल्यास सूर्य पृथ्वीच्या 109 पट मोठा आहे. थोडक्यात एकट्या सूर्यामध्ये पृथ्वीइतके 109 ग्रह सहज सामावतील.

Published by: Zee Team | Dec 14, 2023

15 कोटी किलोमीटर इतक्या अंतरावर

पृथ्वीपासून सूर्य जवळपास 15 कोटी किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. पण, हे अंतर कमी होतंय हे मात्र विसरून चालणार नाही.

Published by: Zee Team | Dec 14, 2023

सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर

सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर ज्या दिवशी कमी असतं त्या दिवसाला उपसौर अर्थात Perihelion म्हणतात. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीचं अंतर 14.70 कोटी किलोमीटर इतकं असतं.

Published by: Zee Team | Dec 14, 2023

पृथ्वीवर अंधाराचं साम्राज्य

सूर्यमालेमधून हा सूर्यच गायब झाला तर, पृथ्वीवर अंधाराचं साम्राज्य असेल. त्याशिवाय पृथ्वीवरी गुरुत्वाकर्षणही नाहीसं होईल.

Published by: Zee Team | Dec 14, 2023

पृथ्वी अवकाशात तरंगेल

सूर्य नसल्यास पृथ्वी अवकाशात तिच्या कक्षेनुसार चालण्याऐवजी इतरत्र तरंगत राहील. तिचा वेग 3 किलोमीटर प्रति सेकंद इतका असेल.

Published by: Zee Team | Dec 14, 2023

जीवसृष्टीचा ऱ्हास

सूर्य सौरमालेतून नाहीसा झाल्यास पृथ्वीवरील तापमान अचानक उणे 20 अंशावर पोहोचेल. पुढे ते उणे 100 अंशांपर्यंतही जाऊन जीवसृष्टीचाच ऱ्हास होईल.

Published by: Zee Team | Dec 14, 2023

VIEW ALL

Read Next Story