सुनीता विल्यम्स 9 महिन्यांनी अंतराळातून पृथ्वीवर परतल्या. सुनीता विल्यम्सला नासामध्ये किती पगार मिळतो माहीत आहे का?
नासाच्या अंतराळवीरांना अमेरिकन सरकारच्या जनरल शेड्यूल ग्रेड प्रणाली अंतर्गत वेतन मिळते.
अंतराळवीर सामान्यत: GS-13 ते GS-15 ग्रेडमध्ये पगार मिळवतात.
असे म्हटले जाते की GS-13 ग्रेड प्रणाली अंतर्गत वार्षिक वेतन 67 लाख ते 87.7 लाख रुपये आहे.
तर GS-15 अंतर्गत ते वार्षिक 91 लाख ते 1.26 कोटी रुपये आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनीता विल्यम्सला GS-15 ग्रेड अंतर्गत पगार मिळतो. म्हणजेच, त्यांना दरवर्षी सुमारे 1.26 कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो.