Image आणि Photo मध्ये काय फरक असतो?

Published by: Diksha Patil | May 25, 2025

आपण सगळेच नेहमी फोटो क्लिक करत असतो. अशात अनेकदा पिक्चर आणि फोटो किंवा इमेज असे शब्द आपण वापरतो.

Published by: Diksha Patil | May 25, 2025

अनेकांना वाटतं की या सगळ्या शब्दांचा अर्थ एकच आहे. पण यात खूप अंतर आहे.

Published by: Diksha Patil | May 25, 2025

चला तर जाणून घेऊया फोटो आणि इमेजमध्ये काय फरक आहे.

Published by: Diksha Patil | May 25, 2025

फोटोग्राफी म्हणजे कॅमेरा, डिजिटल कॅमेरा किंवा मग फोटोकॉपियरमधून काढलेले व्हिजुअल.

Published by: Diksha Patil | May 25, 2025

कोणत्या व्हिज्युअलला कम्प्युटरच्या मदतीनं मॉडिफाइड केलं तर त्याला इमेज म्हणतात.

Published by: Diksha Patil | May 25, 2025

फोटो हे जी वास्तविकता आहे ते दाखवतं. तर इमेज ग्राफिक डिझाइन किंवा डिजिटल एडिटिंद द्वारे बनवतात.

Published by: Diksha Patil | May 25, 2025

अशात आता जेव्हा तुम्ही फोटो किंवा इमेज शब्दाा वापर कराल तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवा.

Published by: Diksha Patil | May 25, 2025

VIEW ALL

Read Next Story