आपल्या देशात चहाप्रेमींची संख्या जास्त आहे.
अनेकांना चहा ही एक सवय लागून गेली आहे.
जगात वेगवेगळ्या प्रकारच्या चहा प्यायली जाते. कुणाला दुधाची चहा आवडते तर कुणाला दुधाशिवाय चहा महत्त्वाची वाटते.
तुम्हाला माहित आहे का, जगातील सर्वात महागडी चहा कोणती?
दा होंग पाओ ही जगातील सर्वात महागडी चहा आहे.
ही चहा वुई पर्वत चीनमध्ये उपलब्ध आहे,
या चहाची किंमत 12 लाख प्रति किलो आहे
मिंग राजवंश यांच्याकाळात 350 वर्षाहून अधिक काळ जुनी आहे.
या चहाची शेती खास भूभागावर केली जाते.