मंगळ ग्रह लाल का आहे? काय आहे नव्या रिसर्चमधील खुलासा?

Feb 27,2025

लाल ग्रह

मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह असून 'लाल ग्रह' म्हणून त्याला ओळखले जाते.

लाल रंग

परंतु, मंगळ ग्रहाचा रंग लाल का आहे? हे अनेकांना माहित नसेल. जाणून घ्या, यामागचं वैज्ञानिक कारण.

फेरिहायड्राइट खनिज

मंगळा ग्रहाच्या लाल रंगाला फेरिहायड्राइट नावाचे खनिज कारणीभूत आहे.

खनिजाची निर्मिती

फेरिहायड्राइट खनिजाची निर्मिती थंड पाण्याच्या उपलब्धतेमुळे होते.

लोहयुक्त खनिजे

मंगळावर असलेल्या धुळीमध्ये कित्येक प्रकारची लोहयुक्त खनिजे मिळाली आहेत.

नव्या रिसर्चनुसार

या लोहयुक्त खनिजांमुळेच मंगळ ग्रहाचा रंग लाल आहे. नव्या रिसर्चनुसार, मंगळावरील ही खनिजे थंड पाण्याच्या उपस्थितीमुळे निर्माण झाली आहेत.

कमी तापमान

हेमेटाइटच्या तुलनेत कमी तापमानावर या खनिजांची निर्मिती झाली.

VIEW ALL

Read Next Story