भारताला कोणत्या नावाने संबोधतात चीनी नागरिक? ऐकून बसणार नाही विश्वास!

Intern
Mar 11,2025


भारत आणि चीन या शेजारी देशांमध्ये संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत.


दोन्ही देशांमध्ये काही वाद असूनही, चीनमधील अनेक लोक भारतातील सौंदर्याने प्रभावित झाले आहेत.


चीनमधून अनेक पर्यटक भारताच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी येतात.


मात्र, तुम्हाला माहित आहे का, चीनमधील लोक भारताला कोणत्या नावाने ओळखतात? हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.


चीनमधील लोक भारताला 'तियांझू' या नावाने ओळखतात.


चीनच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये भारताचा 'तियांझू' असा उल्लेख केला गेलेला आहे.


'तियांझू' म्हणजे 'स्वर्ग' किंवा 'स्वर्गासारखे सुंदर ठिकाण'.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story