Apple त्यांच्या 'wonderlust' इवेंट मध्ये iPhone 15 लॉंच करणार आहे. पण तुम्हाला हे माहितीये का की फर्स्ट जनरेशन iPhone केव्हा लॉंच झालेला? चला जाणून घेऊया त्याची किंमत आणि फीचर्स.

Sep 12,2023


स्टीव जॉब्सनी 16 वर्षापूर्वी 9 जानेवारी 2007 ला सॅनफ्रान्सिस्को मध्ये मैकवर्ल्ड संमेलनात फर्स्ट जनरेशन iPhone सादर केला होता. Apple च्या आधी बाजारात फक्त बटणाचे फोन यायचे.


iPhone आधी सॅमसंग आणि ब्लॅकबेरी 8800 मध्ये स्क्रीनच्या खालच्या भागात किबोर्ड असायचा. पहिल्या iPhone मध्ये एक मोठी स्क्रीन दिली गेली होती ज्यात किबोर्ड उपलब्ध नव्हता.


फर्स्ट जनरेशन iPhone मध्ये 2G वायरलेस कनेक्टिविटी मिळायची. पण आताच्या तुलनेत तो स्पीड खूपच कमी होता.


फर्स्ट जनरेशन iPhone मध्ये 3.5 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले होता जो आजच्या 6.7 इंचाच्या डिस्प्ले समोर खूपच लहान होता.


स्लीक बॉडी आणि त्यावेळच्या आकर्षक डिझाईन सोबत app store दिले जात नव्हते. फोन मध्ये प्री इंस्टॉल apps मिळायचे.

VIEW ALL

Read Next Story