पृथ्वी कधी नष्ट होईल त्या वर्षाचा अंदाजही शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
पृथ्वीचा अंत 1,00,00,02,021 मध्ये होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
पृथ्वीच्या विनाशाचे मुख्य कारण सूर्य असेल.
सूर्याचे तापमान आणि उष्णता इतकी वाढले.
वाढत्या तापमानामुळे पृथ्वीचे वातावरण नष्ट होईल.
वातावरण नसल्यामुळे ऑक्सिजन पूर्णपणे नष्ट होईल. यामुळे सजीवांचे अस्तित्व संपेल.
जिओसायन्स जर्नलमधील एका लेखात पृथ्वीच्या विनाशाची अनेक कारणे नमूद करण्यात आली आहेत.