जगभरात 8 अरबहून जास्त लोकसंख्या आहे.
पण काही वर्षे आधी साधारण 100 कोटी इतकी ही संख्या होती.
200 वर्षांआधी मनुष्याची संख्या 100 कोटी इतकी होती.
पण पृथ्वीवर पहिला मनुष्य कोणता आला, हे माहिती आहे का?
पृथ्वीवरचा पहिला मनुष्य कोण असेल? याचा कझी विचार केलाय का?
पृथ्वीवरील पहिल्या मनुष्याचा जन्म कुठे झाला?
याचे विज्ञानाने दिलेले उत्तर आश्चर्यचकीत करणारे आहे.
पृथ्वीवरील पहिला मनुष्य 2 लाख वर्षांपुर्वी आफ्रिकेत विकसित झाला.
ज्यांना होमो हॅबिलस म्हणून ओळखले जाते.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)