जगातील सर्वात महागडे पाणी, महिन्याच्या पगारातूनही नाही खरेदी करू शकत एक बाटली

Tejashree Gaikwad
Apr 12,2025


जपानचे 'फिलिको ज्वेलरी वॉटर' हे जगातील सर्वात महागडे बाटलीबंद पाणी आहे.


त्याची किंमत 1390 डॉलर्स म्हणजेच सुमारे 116000 रुपये प्रति लिटर आहे.


बाटली स्वारोवस्की क्रिस्टल्सने सजवलेली आहे, ज्यामुळे ती दागिन्यांसारखी दिसते.


हे पाणी जपानमधील कोबे येथील एका शुद्ध नैसर्गिक झऱ्यातून येते.


त्याच्या एवढ्या जास्त किमतीचे कारण म्हणजे बाटलीची आलिशान रचना.


याशिवाय प्रत्येक बाटली हाताने बनवलेली आहे, त्यावर सोन्याची सजावट केलेली आहे.


1 लिटरच्या किमतीत सोन्याची साखळी देखील खरेदी करता येते. (All Photo Credit: Fillico Liquids)

VIEW ALL

Read Next Story