पाकिस्तानची 'ही' ट्रेन सर्वात फास्ट; तरीही का होतेय वंदे भारतशी तुलना?

Published by: Zee Team | Mar 04, 2025

भारतातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत आहे. या रेल्वेची गती ताशी 160 किमी इतकी आहे.

Published by: Zee Team | Mar 04, 2025

तुम्हाला माहिती आहे का? पाकिस्तानची सर्वात जलद गतीने धावणारी ट्रेन कोणती आहे?

Published by: Zee Team | Mar 04, 2025

पाकिस्तानची फास्ट ट्रेन कारकोरम एक्सप्रेस आहे. ही ट्रेन कराचीपासून तर लाहोरपर्यंत धावते.

Published by: Zee Team | Mar 04, 2025

कराची ते लाहोरचं अंतर जवळपास बाराशे 41 किलोमीटर इतकी आहे. हा टप्पा गाठण्यासाठी या ट्रेनला 18 तास लागतात.

Published by: Zee Team | Mar 04, 2025

या ट्रेनने पाकिस्तानच्या सर्वात फास्ट ट्रेनचा किताब मिळवला आहे.

Published by: Zee Team | Mar 04, 2025

ही पाकिस्तानची सर्वात फास्ट ट्रेन असून हिचा ताशी वेग 105 किमी आहे तर वंदे भारतचा 160 किमी आहे.

Published by: Zee Team | Mar 04, 2025

भारतातील वंदे भारत ट्रेनच्या तुलनेत कारकोरम एक्सप्रेसची गती बरीच कमी आहे.

Published by: Zee Team | Mar 04, 2025

VIEW ALL

Read Next Story