चिकन सूप, फिश सूप, व्हिजीटेबल सूप सर्वांनात माहित आहे. पण, चीन मध्ये सापाचे सूप पितात.

Dec 04,2023


सापाचे सूप ही चायनामधील मोठी फेमस डीश आहे(Scorpion and snake soup famous in China).


ही डिश दिसायला टेम्टिंग नसली तरी त्याची चव खूपच अप्रतिम असल्याचा दावा खवय्ये करतात.


ही डिश अत्यंत अनुभवी स्वयंपाकीच बनवू शकतो.


हे सूप प्यायल्याने त्वचेशी संबंधित आजार दूर होतात.


रक्तदाबाचा आजार बरा होतो. तसेच कॅन्सरचा धोका कमी होतो.


थंडीत सापाचे सूप शरीर डिटॉक्स करण्याचे काम करते.

VIEW ALL

Read Next Story