भारतात कोरियन मुली आणि मुलांबद्दल एक वेगळीच क्रेझ आहे.
आज आम्ही तुम्हाला कोरियन मुली खूप सुंदर का असतात हे सांगणार आहोत.
कोरियन मुली त्यांच्या त्वचेची खूप काळजी घेतात. त्यांच्या सौंदर्यात आहार आणि व्यायामाची मोठी भूमिका असते.
कोरियन मुली कमी तेलकट पदार्थ, हिरव्या भाज्या, आंबवलेले पदार्थ प्रचंड खातात.
तसेच कोरियामध्ये कॉस्मेटिक सर्जरी खूप सामान्य आहे. ज्यामध्ये डोळ्यांची शस्त्रक्रिया आणि चेहऱ्याला आकार देणे.
नोकरीसाठी योग्य चेहरा मिळवण्यासाठी कोरियामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे त्या मुली सुंदर असतात.