समुद्रात लाटा का उसळत असतात? महासागर कधी शांत का नसतो? जाणून घ्या!

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2025

समुद्र आकराने खूप मोठा असतो. त्यामुळे त्याच्या लाटा नेहमी उसळत असतात.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2025

महासागर आकाराने खूप मोठा असतो. त्यामुळे वारा मोठ्या क्षेत्रावर वाहू शकतो.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2025

पाण्याच्या पृष्ठभागावर उर्जा हस्तांतरित करु शकते. ज्यामुळे लाटा निर्माण होतात.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2025

चंद्र आणि सुर्याचे गुरुत्वाकर्षण पाणी खेचते. ज्यामुळे भरती-ओहोटी आणि लाटा निर्माण होतात.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2025

भूकंप, ज्वालामुखी आणि समुद्राच्या तळातील बदल यामुळे देखील लाटा निर्माण होऊ शकतात.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2025

समुद्राच्या लाटांविषयी NOAA च्या मते, ते घर्षणामुळे होते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2025

समुद्राच्या पृष्ठभागावरुन वारा वाहतो. ज्यामुळे पाण्याचे कण फिरतात आणि हालचाल करतात आणि अशांतता निर्माण होते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2025

समुदराच्या तळाचा आकार लाटा आणि प्रवाहांवरदेखील परिणाम करतो.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2025

समुद्राच्या तळात पर्वात, दऱ्या आणि मैदाने असतात. जी पाण्याच्या हालचालीवर परिणाम करतात.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2025

VIEW ALL

Read Next Story