नैवद्याच्या ताटाभोवती पाणी का सोडतात? तुम्हाला माहितीये काय आहे कारण

Diksha Patil
Jun 10,2023

जेवण करताना अनेक गोष्टी पाळतात

आपल्या घरातील मोठे हे देवाला नैवद्य देताना किंवा जेवताना अनेक गोष्टींचे पालन करतात.

जेवणा आधी ताटाभोवती सोडतात पाणी

फक्त नैवद्य नाही तर जेवणाआधी अनेक लोक ताटाभोवती पाणी सोडतात.

ताटाभोवती पाणी सोडण

नैवद्य देताना किंवा जेवणाआधी ताटा भोवती पाणी सोडल्यानं त्यात नकारात्मकात पोहोचत नाही.

अन्नपूर्णा देवीला आभार

आपल्याला त्याक्षणी पोट भरण्यासाठी जेवण मिळालं याचे अन्नपूर्णा देवीला आभार मानण्यासाठी असं करण्यात येते.

कितीवेळा पाणी सोडतात

जेवणाच्या ताटाभोवती तीन वेळा पाणी शिंपडण्याच्या पद्धतीला भारतीय संस्कृतीमध्ये शास्त्रीय व धार्मिक आधार दिला जातो व कृतज्ञता व्यक्त केली जाते.

धुळ ताटात उडू नये म्हणून करायचे हे काम

पूर्वीच्या काळी जमीन शेणाने सारवलेली असे अशावेळी जेवण करते वेळी वातावरणातील धुळ ताटामध्ये उडू नये यासाठी ताटाभोवती पाणी शिंपडण्याची एक व्यावहारिक कारणासाठी ची पद्धत होती.

जीवजंतू येऊ नये म्हणून करतात असं

पूर्वीच्या काळी जमिनीवर बसून जेवणाची पद्धत होती त्यामध्ये जमिनीवरील जीवजंतू ताटापर्यंत येऊ नये यासाठी पाणी शिंपडून जमीन ओली केले जात असे.

करू नका वाईट विचार

मनुष्याचे आचार विचार हे आहाराद्वारे सुद्धा निश्चित केले जातात यामुळेच जेवताना कधीपण मन शांत ठेवा.

देवासाठी ठेवा कृतज्ञतेचा भाव

जेवण करताना आपल्याला अन्न देणाऱ्या परमेश्वर आणि शेतकऱ्यांच्या प्रती मनामध्ये निश्चितच कृतज्ञतेचा भाव येऊ द्यावा.

VIEW ALL

Read Next Story