800 बॉयफ्रेंडंची गर्लफ्रेंड राहिलेल्या एंड्रीया सनशाइन नावाच्या महिलेने तिच्या आयुष्यातील अजब किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
एंड्रीया सनशाइन ही बॉडीबिल्डर असून तिला एका बॉयफ्रेंडने अजब ऑफर दिली आहे. ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
18 वर्षाआधी तिचा घटस्फोट झाला. तेव्हापासून आतापर्यंत तिने 720 पुरूषांसोबत संबंध आहेत. ती म्हणते आता तिच्या बॉयफ्रेंडची संख्या 800 च्या जवळपास गेली आहे.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एंड्रीया ही 53 वर्षांची असून फिटनेस विश्वातील एक फेमस नाव व्यक्ती आहे. प्रत्येक वयातील लोकांसाठी ती एक प्रेरणा ठरते.
तिला बकरीचं दूध आवडतं. कारण बकरीच्या दुधाने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. तर व्हिटॅमिन ए मुळे त्वचा मुलायम राहते. शिवाय हाडांसाठीही ते फायदेशीर आहे.
ती म्हणाली की, एक बॉयफ्रेंड तिच्यावर खूप फिदा आहे. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केलं. त्यासोबत तिला 400 बकऱ्या गिफ्ट देण्याची ऑफरही केली आहे.