समुद्री पूल हा परिवहनाचा महत्वपूर्ण रस्ता असतो. जो वाहनांच्या प्रवासासाठी समुद्रावर बनवला जातो. जगातील 7 सुंदर पुलांची माहिती घेऊया.
जापानच्या पर्ल ब्रिजला आकाशी कायक्यो ब्रिज म्हटले जाते. जगातील सर्वात लांब ब्रीजमध्ये सेंट्रल स्पॅमवाले सस्पेंशन आहे.
हांगकान-झुआई-मकाऊ ब्रीज इंजिनीअरिंगची कमाल आहे. याची लांबी 55 किलोमीटर इतकी आहे.
चीनमधील दांगयान-कुंशन ग्रॅंड ब्रीज सर्वात लांब मानला जातो. हा बिजिंग-शांघाय-हायस्पीड रेल्वेचा हिस्सा आहे.
अमेरिकेतील चेसापिक- बे- ब्रीज टनल वर्जिनियाच्या पूर्व तटाला मुख्य भूमीशी जोडतो. हा ब्रीड दिसायला मनमोहक आहे.
पोर्तुगालमधील वास्को द गामा ब्रीज युरोपचा सर्वात लांब ब्रीज आहे.
ओरेसुंड ब्रीज हा स्वीडन आणि डेन्मार्कला जोडतो. हा ब्रीज खूप सुंदररित्या साकारण्यात आलाय.
मलेशियातील पेनांग द्विपला मुख्य भूमिशी जोडणारा दुवा म्हणजे पेनांग ब्रीज आहे. हा ब्रीज खूप सुंदर आहे.