हे आहेत शस्त्रास्त्रांचे सर्वात मोठे निर्यातदार देश.

2018 ते 2022 काळातल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात मोठ्या निर्यातदार देशांची यादी SIPRI आर्म्स ट्रान्स्फर डेटाबेस आणि व्हिज्युअल कॅपिटॅलिस्ट प्रसिध्द केली आहे. या देशांची यादी आपण पाहणार असून,शस्त्रास्त्र निर्यातीत 40% वाटा असणाऱ्या देशाच नाव आपण शेवटी पाहणार आहोत.

जागतिक बाजारात शस्त्रास्त्र निर्यात करणाऱ्या यादीत द.कोरिया 2% आणि इस्त्रायल 2 % करतो.

ब्रिटेन 3% आणि स्पेन 3% शस्त्रास्त्र निर्यात करतो.

चीन जागतिक बाजारात 5% शस्त्रास्त्र निर्यात करतो. त्यानंतर जर्मनी 4% आणि इ़टली 5% निर्यात करतात.

या यादीत दूसऱ्या क्रमांकावर रशिया हा देश आहे. रशिया 16% शस्त्रास्त्र निर्यात करतो. त्याखालोखाल फ्रान्सचा क्रमांक लागतो. फ्रांस हा देश एकुण 11% शस्त्रास्त्र निर्यात करतो.

2018 ते 2022 काळातल्या आकडेवारीनुसार अमेरिका जगातील सर्वात मोठ्या निर्यात करणारा देश आहे. अमेरिका शस्त्रास्त्र निर्यातीत 40% वाटा असणारा देश आहे. सौदी अरेबिया आणि जपान हे दोन देश अमेरिकेतून निर्यात होण्याऱ्या शस्त्रास्त्रांचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत.

शस्त्रास्त्र निर्यात करण्यात उर्वरित सर्व देशांचा एकूण 9% वाटा आहे.

VIEW ALL

Read Next Story