जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणते? भारताचा क्रमांक कितवा?

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. जगातील देशांच्या पासपोर्टची नवीन रँकिंग समोर आलीये.

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत सिंगापूरचा नंबर 1 वर आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

पासपोर्ट रँकिंगमध्ये अफगाणिस्तानचा पासपोर्टचा नंबर 99 आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

भारताच्या शेजारील पाकिस्तानचा पासपोर्ट या रँकिंगमध्ये 96 नंबर वर येतो.

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

जगातील सर्वात पॉवरफुल समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचा पासपोर्ट हा यादीत 10 व्या नंबर वर आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

पासपोर्ट इंडेक्सच्या रिपोर्टनुसार शक्तिशाली पासपोर्टचाय यादीत भारताचा नंबर 77 आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 25, 2025

VIEW ALL

Read Next Story