जगातील सर्वात उच्च शिखरापैंकी असलेल्या एकाला K2 का म्हणतात?

K2 या शिखराचे नाव कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा खाजगी कारणावरून दिलेले नाही.

याचे कारण असे की, कारकोरम पर्वताला दुसरे सर्वोच्च शिखर मानलं जातं. म्हणून त्याला K2 असे नाव देण्यात आले.

K अक्षर हे कराकोरम पर्वताला दर्शवते तर 2 हा क्रमांक उंचीचा क्रम दर्शवते.

सर्वेक्षण पथकाने पर्वतमालेला k1, k2, k3 अशी नावे दिली आहेत.

त्यानंतर K1 ला 'Masherbrum' नाव देण्यात आले परंतु अजूनही त्याचे मूळ नाव K2हे कायम ठेवले.

या पर्वताची चढाई अवघड असल्याने त्याला 'सेवेज माउंटन' असेही म्हटले जाते.

लेफ्टनंट कर्नल थॉमस जॉर्ज मॉन्टगोमेरी यांनी 1856मध्ये K2 पहिले सर्वेक्षण केले.

म्हणून K2 हे नाव कोणत्याही कथेवर आधारित नाही तर एका सोप्या सर्वेक्षणाद्वारे ठेवण्यात आले आहे.

VIEW ALL

Read Next Story