समुद्रात बुडून जाणार हे शहर; राहिलाय खूपच कमी वेळ!

Pravin Dabholkar
Mar 11,2025


समुद्रातील पाण्याची पातळी वाढत चालली आहे. ज्याचा धोका जगातील अनेक शहरांना आहे.


जगात असंही एक शहर आहे, जे हळुहळू पाण्याखाली जात चाललंय.


इटलीतील खूप सुंदर शहर वेनिसदेखील धोक्यात आहे.


इतलावीच्या संशोधकांनी केलेल्या रिसर्चनुसार,2150 पर्यंत वेनिसचा काही भाग जलमय होणार आहे.


वेनिस दशकानुदशके पूराच्या समस्येशी झुंजतय. यासाठी पूर नियंत्रण प्रणाली स्थापित करण्यात आलीय.


यूरो न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, वेनिस लैगूनमध्ये पाण्याचा स्तर दर वर्षी अर्धा सेंटीमीटरने वाढतोय.


एका संशोधनानुसार, 2050 पर्यंत वेनिस शहराचा काही भाग पाण्याखाली जाईल. शहराच्या पश्चिम भागावर जास्त परिणाम दिसून येईल.


वेनिस लैगून ही इटलीच्या एड्रियाटिक समुद्राची बंद खाडी आहे. ज्यामध्ये 150 हून जास्त द्विप आहेत.

VIEW ALL

Read Next Story