Solapur Municipal Corporation: भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत! बदलतं राजकारण अन् नागरिकांच्या समस्या, कोण मारणार बाजी?

Solapur Municipal Corporation: सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढाई होईल. काँग्रेसने महाविकास आघाडीच्या वतीने 45 जागांची उमेदवारी जाहीर केली, तर भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. सोलापूरमधील पाणी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे.

Solapur Municipal Corporation: भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत! बदलतं राजकारण अन् नागरिकांच्या समस्या, कोण मारणार बाजी?

About the Author

kaveri pimpley

kaveri pimpley

कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे.यापूर्वी त्या ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘लोकमत फिल्मी’ या प्रतिष्ठित माध्यम संस्थांमध्ये अँकर म्हणून कार्यरत होत्या. या काळात त्यांनी अनेक सेलिब्रिटी मुलाखती, रेड कार्पेट इव्हेंट्स आणि मनोरंजन क्षेत्रातील विशेष कार्यक्रमांचे यशस्वी सूत्रसंचालन केले आहे. अँकरींगसोबतच त्यांना कॉपीरायटिंग, कंटेंट रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग आणि न्यूज आर्टिकल्स लिहिण्याचा सखोल अनुभव आहे. त्यांनी मनोरंजन विश्वातील घडामोडी, चित्रपट, वेब सीरिज, फॅशन आणि लाइफस्टाइल या विषयांवर अनेक लेख आणि फीचर स्टोरीज लिहिल्या आहेत. मनोरंजन क्षेत्राविषयी असलेली त्यांची जाण, प्रभावी संवादकौशल्य आणि लेखनातील सर्जनशीलता यामुळे कावेरी पिंपळे आज एक यशस्वी आणि बहुमुखी मनोरंजन व लाइफस्टाइल पत्रकार म्हणून ओळखल्या जातात.

Read More