अंतराळात नाही तर जमीनीखाली आहेत एलियन? अंटार्क्टिकामध्ये वैज्ञानिकांना मिळाले रहस्यमयी सिग्नल

एलियनच्या अस्तित्वाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंतराळात नाही तर जमीनीखाली एलियन असल्याची शक्यता नव्या दाव्यानुसार वर्तवण्यात आली आहे. 

अंतराळात नाही तर जमीनीखाली आहेत एलियन? अंटार्क्टिकामध्ये वैज्ञानिकांना मिळाले रहस्यमयी सिग्नल