सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज! पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले? एक मोठा भूभाग स्वतंत्र देश म्हणून जाहीर झाला?

भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तान वेगळा झाला. दरम्यान यानंतर पाकिस्तान नेहमीच भारताविरोधात काड्या करतोय. दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावर हल्ला करतोय. याच पाकिस्तानचे आता अंतगर्त कलहामुळे दोन तुकडे झाले आहेत.

सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज! पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले? एक मोठा भूभाग स्वतंत्र देश म्हणून जाहीर झाला?

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.