धक्कदायक! वडिलांनी 7 वर्षांच्या मुलाला दरीत..., आईनेच केला Video शूट; म्हणाला, "मी एक..."

Viral Video: सोशल मीडियावरील प्रभावशाली कलाकार गॅरेट जी चा त्याच्या मुलाला कड्यावरून पाण्यात फेकून देण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीकेचा सामना करावा लागला. हा अतिशय धक्कादायक व्हिडीओ आहे. 

धक्कदायक! वडिलांनी 7 वर्षांच्या मुलाला दरीत..., आईनेच केला Video शूट; म्हणाला, "मी एक..."
Image Credit: Garrett Gee Travel Influencer Viral VideoSource: Bureau

About the Author

Tejashree Gaikwad

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

Read More