Optical Illusion:या फोटोतील साप शोधून दाखवा...
बघा तर मग जमतं का तुम्हाला या फोटोमधील लपलेला प्राणी शोधायला.
मुंबई : आम्ही दररोज तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्यूजन्स या विभागात वेगवेगळी चित्र आणत असतो. यातमध्ये तुम्हाला आम्ही लपवलेल्या गोष्टी काही सेकंदात शोधण्याचं चॅलेंज देतो. काही वेळा या गोष्टी तुम्हाला अगदी सहज दिसतात. मात्र काही वेळा डोळ्यांवर ताण द्यावा लागतो. आजही डोळ्यावर ताण येईल असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. बघा तर मग जमतं का तुम्हाला या फोटोमधील लपलेला प्राणी शोधायला.
30 सेकंदमध्ये शोधा हा प्राणी
या चित्रात तुम्हाला घनदाट जंगलात एक मोठं झाड दिसत आहे. या चित्रात एक प्राणी लपलेला आहे. बघा 30 सेकंदमध्ये तुम्हाला हा साप दिसतो आहे का? जर तुम्हाला हा साप दिसला तर तुम्ही हुशार व्यक्ती आहात.
नक्की कुठे आहे साप?
आम्ही आमच्या ऑफिसमध्येही अनेकांना तो शोधायला सांगितला. तुम्ही पण बघा तुमच्या ऑफिसमध्ये कोणाला साप शोधता येतो का सापा. अनेकांना हा साप शोधण्यात अपयश आलं आहे.
फोटोमध्ये झाड्याच्या मुळाशी उजव्या कोपऱ्यात शोधण्याचा प्रयत्न करा. बघा दिसला का साप?...नाही मग हे चित्र झूम करा आणि बघा साप अगदी स्पष्ट दिसेल. साप झाड्याच्या मुळामध्ये लपलेला आहे.