या देशांमध्ये सेक्सचे विचित्र नियम, ते जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

आयुष्य आनंदी ठेवण्याचा सर्वात मोठा आधार म्हणजे सेक्स. काही देशांमध्ये रिलेशनशिप आणि शारिरीक संबंध ठेवण्याचे आश्चर्यकारक नियम आहेत, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

Updated: Jul 17, 2021, 02:16 PM IST
या देशांमध्ये सेक्सचे विचित्र नियम, ते जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

मुंबई : आयुष्य आनंदी ठेवण्याचा सर्वात मोठा आधार म्हणजे सेक्स. (Sex) यामुळे व्यक्तीचे शरीर आणि मन दोघांनाही आत्मिक समाधान मिळते. या काही देशांमध्ये रिलेशनशिप आणि शारिरीक संबंध ठेवण्याचे आश्चर्यकारक नियम आहेत, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

प्रत्येक देशात सेक्स (Sex) संबंधात वेगवेगळे कायदे आहेत. यातील बरेच कायदे असे आहेत की आपण त्याबद्दल जाणून घेतल्यास चकित व्हाल. जाणून घ्या, कोणत्या देशात लैंगिक संबंधासंबंधी कायदा आहे.

मुलीची आई साक्षीदार

Daughter having sex with husband in front of mother

कोलंबिया - येथे सेक्सविषयी (Sex)एक विचित्र नियम पाळला जातो. कोलंबियाच्या Cali  भागात एक स्त्री केवळ आपल्या पतीबरोबरच सेक्स करू शकते. पहिल्यांदा तिच्या पतीशी लैंगिक संबंध ठेवताना मुलीची आई साक्षीदार म्हणून खोलीत उपस्थित राहते. ती आपल्या पतीशी आईसमोर लाईट सुरु ठेवून संबंध ठेवते.

यासाठी हा कायदेशीररित्या अधिकार 

Men can have sex with mother and daughter together

बोलिव्हिया - या देशाच्या सांता क्रूझ भागात पुरुषांना हवे असल्यास स्त्री आणि तिची मुलगी दोघांशीही लैंगिक संबंध ठेवण्याचा हक्क आहे. हा अधिकार कायदेशीररित्या त्यांना मिळाला आहे. असे केल्याने त्या व्यक्तीविरूद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकत नाही.

या गुन्ह्यासाठी फाशी

Relationships can be made with animals

लेबनॉन - या देशात असा नियम आहे की पुरुष  प्राण्यांशीसुद्धा लैंगिक संबंध ठेवू शकतात. एखाद्या पुरुषाने एखाद्या मादी प्राण्याशी शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल दोषी ठरल्यास त्याला कठोर शिक्षा केली जाते. या गुन्ह्यासाठी त्याला फाशी देखील दिली जाऊ शकते.

जोडीदारासोबत पार्किंग क्षेत्रात

Can't do sex on bike

ब्रिटन - या देशाच्या राजधानीत, आपल्या जोडीदारासोबत पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या दुचाकीवरून संबंध ठेवू शकत नाहीत. यासह, पब क्षेत्रात एखाद्या अनोळखी महिलेस सेक्ससाठी (Sex) आमंत्रित केले जाऊ शकत नाही. असे केल्याने तुम्हाला 3 महिने तुरूंगवासाची शिक्षा आणि मोठा दंड आकारला जावू शकतो.

 खोलीत लाईट लावणे अपराध

Offense of burning room lights

अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये लैंगिक संबंधाच्यावेळी खोलीत लाईट लावणे अपराध मानले जाते. असे केल्याने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या जोडप्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. तसेच सेक्सदरम्यान आवाज आला तरीही तेथील शेजारी तक्रार करू शकतात.