भारताला अडचणीत आणणाऱ्या अमेरिकेतील सगळे व्यवहार ठप्प! जगात सर्वात मोठे आर्थिक संकट! बाबा वेंगाची महाभयानक भविष्यवाणी खरी ठरली

2013 प्रमाणे जगावर भयानक आर्थिक मंदीचे सावट आहे.  भारताला अडचणीत आणणाऱ्या अमेरिकेत शटडाऊन लागला आहे. प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा याने 2025-26 मध्ये मोठ्या आर्थिक संकटाचीही भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगाची महाभयानक भविष्यवाणी खरी ठरली आहे. 

 भारताला अडचणीत आणणाऱ्या अमेरिकेतील सगळे व्यवहार ठप्प! जगात सर्वात मोठे आर्थिक संकट! बाबा वेंगाची महाभयानक भविष्यवाणी खरी ठरली

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.