सिंह मागे लागल्यावर तो व्यक्ती पळायला लागला, परंतु हवेत उडी घेऊन सिंहाने त्याला पकडले. नंतर काय झाले पाहा

जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंह (सिंह) बहुतेक लोकांनी खराखुरा पाहिला नसेल. पण जर तुम्ही ते जंगल सफारी किंवा सर्कसमध्ये त्याला पाहिले असेल तर नक्कीच तुम्ही मनातुन घाबले असणार.

Updated: Apr 13, 2021, 10:48 PM IST
सिंह मागे लागल्यावर तो व्यक्ती पळायला लागला, परंतु हवेत उडी घेऊन सिंहाने त्याला पकडले. नंतर काय झाले पाहा

मुंबई : जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंह (सिंह) बहुतेक लोकांनी खराखुरा पाहिला नसेल. पण जर तुम्ही ते जंगल सफारी किंवा सर्कसमध्ये त्याला पाहिले असेल तर नक्कीच तुम्ही मनातुन घाबले असणार. तसे सगळेच जिंगली प्राणी हिंसक असतात. सिंह हा एक अतिशय धोकादायक आणि आक्रमण करणारा प्राणी आहे. आजकाल असे बरेच व्हीडिओ इंटरनेटवर आढळतात, ज्यामध्ये प्राणी माणसांबरोबर खेळत आहे. असाच एक व्हीडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.

प्राणी आणि लोक यांच्यात एक खास मैत्री आहे

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या व्हीडिओमध्ये एक माणूस पुढे धावत असल्याचे दिसत आहे. सिंहाने त्याला त्याच्या मागून पकडण्याचा प्रयत्न केला आहे. व्हीडीओमध्ये सिंह जरी हल्ला करुन त्या व्यक्तीला ठार मारत असल्याचा भास होत असला, तरी तसे काही नाही. कारण सिंहाबरोबर ती धावणारी व्यक्ती त्याचा रक्षणकर्ता आहे. ज्यामुळे सिंह त्याला इजा करणार नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by African animals (@african_animal)

डीन शिंडरकडून व्हीडिओ पोस्ट

प्रथमच व्हीडिओ पाहिल्यावर, सिंह त्या व्यक्तिवर हल्ला करत आहे असे दिसत आसले तरी असे काही नाही. ही व्हीडिओमधील व्यक्ती डीन शिंडर (Dean Schneider) आहे, जो प्राण्यांबरोबर बराच वेळ घालवते. इंस्टाग्रामवर असे अनेक व्हीडिओ आहेत. डीनच्या अकाउंटमध्ये 9.5 मिलीयन लोक फॅालो करत आहेत. तो खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच्या इंस्टा अकाउंटवर बरेच व्हिडिओ पोस्ट करतो. पोस्ट केलेला या व्हीडिओला 2 लाखापेक्षा अधिक Views मिळाले आहे.