Arts and Music News

बुर्जखफिलासमोर Reel केल्यानं मराठी कपल ट्रोल, नेटकरी म्हणाले आता 'चंद्रावर...'

बुर्जखफिलासमोर Reel केल्यानं मराठी कपल ट्रोल, नेटकरी म्हणाले आता 'चंद्रावर...'

Marathi Couple Trolled Reel: मराठी कलाकारांचे रिल हे सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतात. त्यातून सामान्य सेलिब्रेटींचेही रील्स हे चांगलेच चर्चेत असतात. यावेळी एका मराठी कपलच्या रिलची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Sep 21, 2023, 07:29 PM IST
अमृता खानविलकरचा पहिलं-वहिलं गाणं 'गणराज गजानन' भाविकांच्या भेटीला

अमृता खानविलकरचा पहिलं-वहिलं गाणं 'गणराज गजानन' भाविकांच्या भेटीला

आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्य अदाकारीने सर्वांना घायाळ घालणाऱ्या अमृता खानविलकरने गणेशोत्सवानिमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे. अमृतकला स्टुडिओज व अमृता खानविलकर निर्मित एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 

Sep 12, 2023, 01:16 PM IST
अर्रर्र...! स्टेजवर धपकन पडली गौतमी पाटील, उड्या मारून नाचता-नाचता पाय घसरला!

अर्रर्र...! स्टेजवर धपकन पडली गौतमी पाटील, उड्या मारून नाचता-नाचता पाय घसरला!

Gautami Patil Video : गौतमी पाटीलचा स्टेजवर डान्स करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, 

Sep 11, 2023, 11:49 AM IST
सबसे कातिल गौतमी पाटिलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज

सबसे कातिल गौतमी पाटिलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज

लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामुळे चर्चेत असते. गौतमी आज एक स्टार आहे. तिचे लाखो चाहते असून तिला पाहण्यासाठी खूप गर्दी करतात. बऱ्याचवेळा तिला या गर्दीतून वाचवण्यासाठी बाऊंसर्सची गरज भासते. एक व्हिडीओ शेअर करत गौतमी पाटिलने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 

Aug 30, 2023, 04:58 PM IST
अभिनयातून 'आरंभ' अन् आता गायक! त्यांच्या मुंबईतील एका शोचं तिकीट तब्बल 40 हजार रुपये

अभिनयातून 'आरंभ' अन् आता गायक! त्यांच्या मुंबईतील एका शोचं तिकीट तब्बल 40 हजार रुपये

Entertainment News : काही चेहरे, काही माणसं त्यांच्या येण्यानं वातावरणच बदलतात. कलाकारांच्या गर्दीतलं हे नावही तसंच. तुम्हाला ओळखता येतंय का?   

Aug 10, 2023, 01:54 PM IST
Gautami Patil Video : गौतमी  पाटीलचा झाडामागील 'तो' व्हिडिओ व्हायरल

Gautami Patil Video : गौतमी पाटीलचा झाडामागील 'तो' व्हिडिओ व्हायरल

गौतमी केवळ इंटरनेटवरच नाही तर डान्सच्या जगातही एक प्रसिद्ध नाव आहे. नेहमी कोणत्या  ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी गौतमी यावेळी पुन्हा एकदा एका व्हायरल  व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. 

Aug 6, 2023, 07:33 PM IST
'रुपेरी वाळूत' गाणं म्हणणारी चिमुकली जोडी झाली एवढी मोठी? व्हायरल व्हिडीओचं सत्य

'रुपेरी वाळूत' गाणं म्हणणारी चिमुकली जोडी झाली एवढी मोठी? व्हायरल व्हिडीओचं सत्य

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत मंजेश्वर ब्रदर्स आता मोठे झाल्याचं दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.

Aug 3, 2023, 04:51 PM IST
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा Gautami Patil ला फटका; पाहा काय घडलंय

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा Gautami Patil ला फटका; पाहा काय घडलंय

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या 'घुंगरू' या चित्रपटाची प्रतिक्षा करणाऱ्या तिच्या चाहत्यांना आणखी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. 

Jul 7, 2023, 03:48 PM IST
Video: 'ज्याचा पैसा त्याची सत्ता'; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य

Video: 'ज्याचा पैसा त्याची सत्ता'; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य

Maharashtra Political Crisis : सध्याच्या घडीला देशाच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यावरच विंदांची ही कविता अतिशय सुयोग्य भाष्य करतेय....   

Jul 6, 2023, 01:24 PM IST
कॉन्सर्टदरम्यान गायकाचा आवाज जाताच हजारो चाहत्यांनी एका सुरात पूर्ण केलं गाणं, Video पाहून येतोय अंगावर काटा

कॉन्सर्टदरम्यान गायकाचा आवाज जाताच हजारो चाहत्यांनी एका सुरात पूर्ण केलं गाणं, Video पाहून येतोय अंगावर काटा

Trending Video : सोशल मीडियामुळं जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यातच आता एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून अनेकांचेच डोळे पाणावतायत.   

Jun 30, 2023, 09:29 AM IST
'आमचं ठरलंय'च्या घोषणेनंतर प्रथमेश-मुग्धाचं पहिलं केळवण, लग्न जवळ आलं?

'आमचं ठरलंय'च्या घोषणेनंतर प्रथमेश-मुग्धाचं पहिलं केळवण, लग्न जवळ आलं?

Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan: 'आमचं ठरलंय'च्या घोषणेनंतर आता प्रथमेश लघाटे - मुग्धा यांच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे. आता त्याच्या केळवाणांना सुरुवात झाली आहे. पहिले केळवण हे चिपळूण येथे पार पडले. अतिशय आग्रहाने चतुरंग प्रतिष्ठानच्या टीमने प्रथमेशचे जोरदार स्वागत केले.

Jun 28, 2023, 10:21 AM IST
RD Burman Birthday : प्रेम असूनही पंचम दांसोबत आशा भोसलेंना करायचं नव्हतं लग्न, अशी होती लव्हस्टोरी...

RD Burman Birthday : प्रेम असूनही पंचम दांसोबत आशा भोसलेंना करायचं नव्हतं लग्न, अशी होती लव्हस्टोरी...

RD Burman birthday special : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार आर. डी. बर्मन यांनी संगीताला नवी व्याख्या दिली. आपल्या काळाच्या पुढे असणारे पंदम दांचा आज (27 June 2023) जन्मदिवस. आज त्यांची  84 वी जयंती आहे. त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांची संगीत रसिकांना चांगलीच जाण आहे. जाणून घेऊया पंचम दांविषयीच्या अन्य गोष्टी... 

Jun 27, 2023, 09:24 AM IST
Video : कधीकाळी सौंदर्यानं घायाळ करणारी लावणी सम्राज्ञी आज रस्त्यावर मागतेय भीक

Video : कधीकाळी सौंदर्यानं घायाळ करणारी लावणी सम्राज्ञी आज रस्त्यावर मागतेय भीक

Shantabai Kopargaonkar Viral Video : लावणी... लावण्यवतींनी सादर केलेलं एक सुरेख नृत्य. ही लावणी खरंतर महाराष्ट्राची ओळख. पण, ही कला सादर करणाऱ्या कलाकारांचं काय?   

Jun 24, 2023, 08:48 AM IST
रूपेरी पडद्यावरील हेमा मालिनींचा आवाज हरपला! ज्येष्ठ गायिकेचे वयाच्या 86 वर्षी निधन

रूपेरी पडद्यावरील हेमा मालिनींचा आवाज हरपला! ज्येष्ठ गायिकेचे वयाच्या 86 वर्षी निधन

Singer Sharda Death: संगीताचा मोठा वारसा असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतून अनेक नामवंत कलाकार आणि गायक निखळू लागले आहेत. त्यातील एक नाव शारदा यांचे, आज प्रदीर्घ आजारानं त्यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनावर सगळ्यांनीच शोक व्यक्त केला आहे. 

Jun 14, 2023, 08:56 PM IST
लडाखमध्ये मराठमोळी 'खानावळ'; व्हेज, नॉनव्हेज थाळीवर ताव मारून समीर चौघुले तृप्त

लडाखमध्ये मराठमोळी 'खानावळ'; व्हेज, नॉनव्हेज थाळीवर ताव मारून समीर चौघुले तृप्त

Ladakh Tour : मिसळ, साबुदाणा खिचडी पाहून आणि खाऊन तेसुद्धा भारावले. ही ; मराठमोळी 'खानावळ' तुमचीही वाट पाहतेय, कधी जाताय? हे घ्या लोकेशन आणि पत्ता

Jun 14, 2023, 01:34 PM IST
Diljit Dosanjh करतोय ग्लोबल स्टार टेलर स्विफ्टला डेट? जवळीक होताच कोणीतरी पाहिलं आणि....

Diljit Dosanjh करतोय ग्लोबल स्टार टेलर स्विफ्टला डेट? जवळीक होताच कोणीतरी पाहिलं आणि....

Diljit Dosanjh Dating Taylor Swift : दिलजीत दोसांझ आणि टेलर स्विफ्ट या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. इतकेच काय तर पापाराझींनी त्यांना कोझी होत असल्याचे पाहिल्याच्या चर्चा आहेत. या संपूर्ण प्रकरणावर दिलजीत दोसांझनं प्रतिक्रिया दिली आहे. 

Jun 10, 2023, 11:05 AM IST
नेहू- रोहूचं बिनसलं? Neha Kakkar च्या वाढदिवसाला पतीची अनुपस्थिती नात्यातील वादळावर प्रकाश टाकणारी

नेहू- रोहूचं बिनसलं? Neha Kakkar च्या वाढदिवसाला पतीची अनुपस्थिती नात्यातील वादळावर प्रकाश टाकणारी

Neha Kakkar and Rohanpreet Singh Split Rumours :  नेहा कक्कडच्या वाढदिवसाच्या पार्टीत पती रोहनप्रीत सिंहनं हजेरी लावली नव्हती. इतकंच काय तर रोहनप्रीत सिंगनं सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसासाठी स्पेशल पोस्ट शेअर केली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांना  आणि त्यांच्या चाहत्यांना तके विभक्त होणार अशा चर्चांची भीती वाटते. 

Jun 9, 2023, 12:35 PM IST
Gautami patil: 'पाटील' आडनाव बदलणार का? गौतमी पाटीलनंच दिलं या प्रश्नाचं उत्तर

Gautami patil: 'पाटील' आडनाव बदलणार का? गौतमी पाटीलनंच दिलं या प्रश्नाचं उत्तर

Gautami patil Video : प्रसिद्धीच्या झोतात राहणारी आणि सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली गौतमी पाटीलच्या आता आडनावाचा वाद सुरु झाला आहे. तिने पाटील आडनाव लावू नये, असा इशारा तिला देण्यात आला आहे. 

May 26, 2023, 10:40 AM IST
जगप्रसिद्ध गायिका Rihanna लवकरच होणार आई; मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का?

जगप्रसिद्ध गायिका Rihanna लवकरच होणार आई; मॅटर्निटी फोटोशूट पाहिलंत का?

Rihanna Maternity Shoot: जगप्रसिद्ध गायिका रिहाना ही दुसऱ्यांदा गरोदर आहे. यावेळी तिनं आपलं मेटर्निटी फोटोशूट (Maternity Photoshoot) सोशल मीडियावर पोस्ट केलं आहेय या शूटमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. परंतु तिच्या या न्यूड मेटर्निटी शूटनं सगळीकडेच खळबळ उडवून दिली आहे. 

May 20, 2023, 06:22 PM IST
Gautami Patil ची क्रेझ संपली, कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या; असं काय घडलं?

Gautami Patil ची क्रेझ संपली, कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या; असं काय घडलं?

Gautami Patil Program Nashik : लोकप्रिय लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलची सध्या सोशल मीडियात आणि लोकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्यामुळेच तिच्या गाण्याच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी करत असतात.

May 17, 2023, 02:33 PM IST