Pravin Dabholkar

-

विराट कोहलीच्या ओपनिंगनंतर नंबर 3 वर कोण उतरणार? कोचकडून मोठा खुलासा

विराट कोहलीच्या ओपनिंगनंतर नंबर 3 वर कोण उतरणार? कोचकडून मोठा खुलासा

T20 World Cup 2024: टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपचा पाहिलाच सामना अगदी सहज जिंकला. भारताने दुबळ्या आर्यलंडवर 8 गडी राखून विजय मिळवला.

QS World University Rankings: आशियातील सर्वोत्तम शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाने पटकावला 'हा' क्रमांक

QS World University Rankings: आशियातील सर्वोत्तम शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाने पटकावला 'हा' क्रमांक

Mumbai University: क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्तम 20 शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहोर उमटली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतन आयोगासंदर्भात गुड न्यूज! निवडणूक निकालानंतर बदलला सरकारचा मूड?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतन आयोगासंदर्भात गुड न्यूज! निवडणूक निकालानंतर बदलला सरकारचा मूड?

8th Pay Commission: केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार बनण्याची तयारी सुरु आहे. नव्या सरकारकडून नागरिकांच्या नव्या अपेक्षा असतील.

'मला तिकीट न देण्यासाठी स्क्रिप्ट लिहिली गेली', लोकसभा निकालानंतर भावना गवळींनी स्पष्टच सांगितले...

'मला तिकीट न देण्यासाठी स्क्रिप्ट लिहिली गेली', लोकसभा निकालानंतर भावना गवळींनी स्पष्टच सांगितले...

Bhavana Gawali Statement: लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळाली.

'तुम्ही मर्द आहात आशिषजी, शब्दाला जागा आणि राजकारण सोडा'; ठाकरे गटाकडून सल्ला

'तुम्ही मर्द आहात आशिषजी, शब्दाला जागा आणि राजकारण सोडा'; ठाकरे गटाकडून सल्ला

Aashish Shelar on Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. भाजपने देशात 'चारशे पार'चा नारा दिला होता. तसेच राज्यातही 40 पेक्षा अधिका जागा येतील असा विश्वास दिला होता.

धक्कादायक! मुंबईतील पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक

धक्कादायक! मुंबईतील पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक

Stone pelting on Mumbai Police: मुंबईतील पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत.

रिक्षाचालकाचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात बनला IAS, संघर्षाची कहाणी ऐकून येईल डोळ्यात पाणी

रिक्षाचालकाचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात बनला IAS, संघर्षाची कहाणी ऐकून येईल डोळ्यात पाणी

IAS Ansar Shaikh Success Story: माणसाने आयुष्यात काही करण्याचा निश्चय केला तर त्याला कोणीही रोखू शकत नाही. यशस्वी झालेल्या अनेकांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला संघर्ष पाहिलाय.

मोबाईल, टीव्ही नव्हे..थेट थिएटरमध्ये पाहता येणार लोकसभेचा लाईव्ह निकाल; कुठे सुरुय बुकींग? जाणून घ्या

मोबाईल, टीव्ही नव्हे..थेट थिएटरमध्ये पाहता येणार लोकसभेचा लाईव्ह निकाल; कुठे सुरुय बुकींग? जाणून घ्या

Nashik Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates : लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल उद्या जाहीर होईल. राज्यात महाविकास आघाडी की महायुती?

'काही ठिकाणी उमेदवार बदलले असते तर...', निकालाच्या 1 दिवस आधी असं का म्हणाले गिरीश महाजन?

'काही ठिकाणी उमेदवार बदलले असते तर...', निकालाच्या 1 दिवस आधी असं का म्हणाले गिरीश महाजन?

Girish Mahajan Reaction: निश्चितच निकाल लागल्यानंतर बारामती मध्ये अजित दादाच बाजी मारतील असा विश्वास भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.  खूप कमी वेळ राहिला आहे.

कोकण रेल्वेमध्ये निघाली भरती, 13 लाखापर्यंत पगार; 'असा' करा अर्ज

कोकण रेल्वेमध्ये निघाली भरती, 13 लाखापर्यंत पगार; 'असा' करा अर्ज

Konkan Railway Bharti: चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.