Pravin Dabholkar

-

एक कॉल आणि तक्रारदार शेजाऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह! सचिन तेंडुलकरनं असं नेमकं काय केलं?

एक कॉल आणि तक्रारदार शेजाऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह! सचिन तेंडुलकरनं असं नेमकं काय केलं?

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या घराबाहेरुन आवाज येतो, अशी तक्रार त्याच्या शेजाऱ्याने केली होती. काल त्याची ही पोस्ट खूप व्हायरल झाली होती.

दगड फोडून मिळायची 10 रुपये रोजंदारी, UPSC क्रॅक करुन राम 'असे' बनले अधिकारी

दगड फोडून मिळायची 10 रुपये रोजंदारी, UPSC क्रॅक करुन राम 'असे' बनले अधिकारी

Ram Bhajan UPSC Success Story: यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी मानली जाते.

Mumbai Jobs: बीएमसी आणि टाटा मेमोरियलमध्ये मेगाभरती, मुंबईतील चांगल्या पदांच्या नोकरीसाठी 'असा' करा अर्ज

Mumbai Jobs: बीएमसी आणि टाटा मेमोरियलमध्ये मेगाभरती, मुंबईतील चांगल्या पदांच्या नोकरीसाठी 'असा' करा अर्ज

Mumbai Job Vacancy: मुंबई महानगर पालिका मुंबई शहराच्या नियोजन, व्यवस्थापनाचे काम करते. त्यामुळे पालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे.

मुंबई विद्यापीठाचा बी.कॉम सत्र 6 चा निकाल जाहीर, 'येथे' तपासा

मुंबई विद्यापीठाचा बी.कॉम सत्र 6 चा निकाल जाहीर, 'येथे' तपासा

Mumbai University BCom Result :  मुंबई विद्यापीठाने मार्च 2024 मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बी.कॉम सत्र 6 या महत्वाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला

सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर मोठमोठ्याने आवाज, चिडलेल्या शेजाऱ्याची सोशल मीडियावर पोस्ट

सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर मोठमोठ्याने आवाज, चिडलेल्या शेजाऱ्याची सोशल मीडियावर पोस्ट

Sachin Tendulkar Bandra House: भारताचा माजी क्रिकेटपट्टू सचिन तेंडुलकर निवृत्तीनंतरही लोकांच्या मनात घर करुन आहे.

बाप होता डॉन, पोरं कधी शाळेत गेले नाहीत; दहावी बारावीचा निकाल पाहून सगळेच शॉक!

बाप होता डॉन, पोरं कधी शाळेत गेले नाहीत; दहावी बारावीचा निकाल पाहून सगळेच शॉक!

Atiq ahmed children Result: आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पेढे वाटू लागले आहेत.

'असा कसा डॉक्टर बनणार रे तू?'; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

'असा कसा डॉक्टर बनणार रे तू?'; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

Fraud in NEET 2024: देशभरातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल एलिजिबीलीटी एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येते.

'मोबाईल वापरु नको...' भावाचं ओरडण खटकायचं; 14 वर्षाच्या मुलीने थेट कुऱ्हाडीने...

'मोबाईल वापरु नको...' भावाचं ओरडण खटकायचं; 14 वर्षाच्या मुलीने थेट कुऱ्हाडीने...

Chhattisgarh Crime:हल्लीच्या मुलांना मोबाईलच व्यसन लागलंय. कधीकाळी मैदानी खेळ खेळणारी मुलं आता तासनातास मोबाईलला खिळून असतात. त्यांना सांगायला गेलं तर राग नाकावर दिसू लागतो.

लोकांना हसवून करा 'इतकी' कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

लोकांना हसवून करा 'इतकी' कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो आवडतात? तसं तुम्हालादेखील जमू शकतं असं वाटतं का? मग काळजी करु नका.

पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी! ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मिळणार 'ही' सुविधा

पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी! ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मिळणार 'ही' सुविधा

What is Integrated Pensioner Portal: तुम्ही सरकारी कर्मचारी आहात? तुमच्या घरी कोणी पेन्शनर्स असतील तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे.