Shivraj Yadav

WhatsApp ची मोठी घोषणा! 'हे' फिचर कायमचं बंद होणार; कितीही क्लिक करुन फायदा नाही

WhatsApp ची मोठी घोषणा! 'हे' फिचर कायमचं बंद होणार; कितीही क्लिक करुन फायदा नाही

Whatsapp ने आपण लवकरच युजर्सला दिली जाणारी एक सुविधा हटवणार असल्याची घोषणा केली होती. मार्च महिन्यात Whatsapp कडून ही माहिती देण्यात आली होती.

'रोहित शर्मा 50 वर्षाचा होईपर्यंत...', युवराजच्या वडिलांनी BCCI ला स्पष्टच सांगितलं, 'जसं सेहवागला...'

'रोहित शर्मा 50 वर्षाचा होईपर्यंत...', युवराजच्या वडिलांनी BCCI ला स्पष्टच सांगितलं, 'जसं सेहवागला...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आता 37 वर्षांचा आहे. 2026 मध्ये पुढचा टी-20 वर्ल्डकप होईल तेव्हा रोहित शर्मा 39 वर्षांचा झालेला असेल.

सॅलरी खात्यात जमा होताच संपते? आजमावून पाहा 50-30-20 चा फॉर्म्यूला; खर्च संपतील पण पैसा नाही

सॅलरी खात्यात जमा होताच संपते? आजमावून पाहा 50-30-20 चा फॉर्म्यूला; खर्च संपतील पण पैसा नाही

नोकरी करणारा प्रत्येक कर्मचारी महिन्याच्या शेवटी खात्यात पगार कधी जमा होणार याची वाट पाहत असतो. पण पगार खात्यात जमा होताच हफ्ते, बिलं यात कधी संपून जातो हेच कळत नाही.

'संजय कपूरचे विवाहबाह्य संबंध होते, मला समजल्यानंतर...', महिप कपूरचा गौप्यस्फोट, 'गरजेपेक्षा जास्त...'

'संजय कपूरचे विवाहबाह्य संबंध होते, मला समजल्यानंतर...', महिप कपूरचा गौप्यस्फोट, 'गरजेपेक्षा जास्त...'

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची पत्नी महिप कपूरने नेटफ्लिक्सवरील Bollywood Wives या वेब सीरिजमधून कलाविश्वात पदार्पण केलं होतं.

पपई वृत्तपत्रात गुंडाळूनच का विकली जाते? जाणून घ्या यामागील रंजक कारण

पपई वृत्तपत्रात गुंडाळूनच का विकली जाते? जाणून घ्या यामागील रंजक कारण

Why is Papaya Wrapped In Newspaper: आपण बाजारात भाज्या, फळं खरेदी कऱण्यासाठी जातो तेव्हा त्यांना अत्यंत व्यवस्थित ठेवल्याचं पाहतो.

'माझी एकच चूक झाली की सूर्यकुमार यादवला...', गौतम गंभीरने अखेर 7 वर्षांनी केला खुलासा, 'त्याला बेंचवर...'

'माझी एकच चूक झाली की सूर्यकुमार यादवला...', गौतम गंभीरने अखेर 7 वर्षांनी केला खुलासा, 'त्याला बेंचवर...'

IPL 2024: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सूर्यकुमार यादवला संधी देत भारतीय क्रिकेटला एक नवा चेहरा दिला आहे.

बुलेटभोवती जमलेली गर्दी आग विझवत असतानाच टाकीचा स्फोट; अंगावर शहारे आणणारा VIDEO, कधीच करु नका या चुका

बुलेटभोवती जमलेली गर्दी आग विझवत असतानाच टाकीचा स्फोट; अंगावर शहारे आणणारा VIDEO, कधीच करु नका या चुका

तुम्ही आतापर्यंत कार तसंच इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याचं ऐकलं किंवा पाहिलं असेल. पण आता रॉयल एनफिल्ड बाईकमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.

'मी स्वाती मलिवाल बोलतीये, मुख्यमंत्री निवासस्थानी मला मारहाण झालीये,' दिल्ली पोलिसांना फोन आला अन्...

'मी स्वाती मलिवाल बोलतीये, मुख्यमंत्री निवासस्थानी मला मारहाण झालीये,' दिल्ली पोलिसांना फोन आला अन्...

Swati Maliwal call to Delhi Police PCR: आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांनी धक्कादायक आरोप केल्याचा दावा

आईच मुलाला ड्रग्स देऊन म्हणायची 'जा चोऱ्या करून ये!' कित्येकदा अटक झाली, सुटताच...

आईच मुलाला ड्रग्स देऊन म्हणायची 'जा चोऱ्या करून ये!' कित्येकदा अटक झाली, सुटताच...

मुंबई पोलिसांनी एका अट्टल चोराला अटक केली आहे. त्याने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्या आहेत. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता काही धक्कादायक बाबी उघड झाल्या.

'हरभजन सिंगने कानाखाली मारली म्हणून रडत नव्हतो ...', श्रीसंतने अखेर इतक्या वर्षांनी केला खुलासा

'हरभजन सिंगने कानाखाली मारली म्हणून रडत नव्हतो ...', श्रीसंतने अखेर इतक्या वर्षांनी केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज एस श्रीसंतने पुन्हा एकदा आयपीएलमधील सर्वात वादग्रस्त स्लॅपगेट प्रकरणावर भाष्य केलं आहे. आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये हा वाद प्रचंड गाजला होता.